WCDD Recruitment 2022
WCDD s Full Form s Women & Child Development Department Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.maharastra.gov.in this page includes information about the mahila bal vikas vibhag vibhag bharti Recruitment 2022, Mahila Bal Vikas Vibhag 2022 For more details keep visiting mahaid for the latets Recruitment महिला व बालविकास विभागांतर्गत [ Women & Child Development Department ] सदस्य पदाच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 आहे. अधिक माहिती official website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.
WCDD Recruitment 2022
Total पद: | 07 जागा |
WCDD Recruitment 2022
क्रं: पदाचे नाव व पद संख्या : |
01 | सदस्य / Members | 07 |
WCDD Recruitment 2022
क्रं: शैक्षणिक पात्रता : |
01 | महाराष्ट्र राज्य बाल न्याय ( मुलाची काळजी व संरक्षण ) नियम 2020 सुधारित अधिसूचना दि 28 .12 .2020 अन्वये शिक्षण आरोग्य व कल्याण कार्याच्या क्षेत्रातील बालका संबधित काम करण्याचा किमान सात वर्षाचा अनुभव असेल अथवा बाल मानस शास्त्र मनोविकृती चिकित्सा समाजशास्त्र किवा विधी या मधील पदवी सह व्यवसायिक कार्य करीत असावेत |
वयाची अट : 05 एप्रिल 2022 रोजी 35 वर्षा पेक्षा
Fee/ शुल्क: : फी नाही .
नौकरीचे ठिकाण : नागपूर नांदेड चंद्रपूर पुणे [ महाराष्ट्र ]
वेतनमान: | नियमानुसार |
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संबधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2022
Post a Comment
0 Comments