-->

सशस्त्र सीमा बलात विविध पदांच्या जागांसाठी भरती, 10वी पास वाल्यांना नोकरीचा चान्स..

Post a Comment


 SSB Recruitment 2023 10वी पास उमेदवारांना नोकरीची एक उत्तम संधी आहे. सशस्त्र सीमा बलात (Sashastra Seema Bal) विविध पदे भरल्याची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करता येणार आहे. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

👇👇👇👇
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter