सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विविध पदांची मोठी भरती


 SDSC SHAR Recruitment 2023 सतीश धवन स्पेस सेंटर मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 (05:00 PM) आहे.

👇👇👇👇
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी व  ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Post a Comment

Do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post

Contact Form