Indian Navy Chargeman Bharti 2023 : भारतीय नौदलातील भारतीय नौदलातील चार्जमन पदाच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023 (11:00 PM) आहे.
Tags
Government