NTPC Recruitment 2023 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन पद्धतीने भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार NTPC लिमिटेडच्या www.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 23 मे 2023 निश्चित करण्यात आली आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
Tags
Government