SSC CHSL : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती सुरु ; पात्रता फक्त 12वी पास..


 SSC CHSL Bharti 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठीची (SSC CHSL Bharti 2023) अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. 12 वी पास उमेदवारांना केंद्रीय नोकरीची ही मोठी संधी आहे. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2023 पर्यंत आहे.

👇👇👇👇

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Post a Comment

Do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post

Contact Form