-->

मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्थेत 79 जागांसाठी भरती ; 10वी, 12वी पाससाठी संधी.

Post a Comment

मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्थेत 79 जागांसाठी भरती ; 10वी, 12वी पाससाठी संधी.

ICMR NIMR Recruitment 2023 मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्थेमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 79

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) तांत्रिक सहाय्यक- 26
शैक्षणिक पात्रता : 
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ग तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा / संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी

2) तंत्रज्ञ – 49
शैक्षणिक पात्रता :
 विज्ञान विषयात 12वी किंवा इंटरमिजिएट 55% गुणांसह उत्तीर्ण

3) प्रयोगशाळा परिचर – 04
शैक्षणिक पात्रता : 
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

वयाची अट : 21 जुलै 2023 रोजी, 25 ते 30 वर्षे असावी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 300/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

इतका पगार मिळेल?
तांत्रिक सहाय्यक – Level – 6 (Rs. 35,400-1,12,400/-)
तंत्रज्ञ – Level – 2 (Rs. 19,900-63,200/-)
प्रयोगशाळा परिचर – Level – 1 (Rs. 18,000-56,900/-)

निवड प्रक्रिया
इच्छुकांची निवड खालील टप्प्यांच्या आधारे केली जाईल:
लेखी चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : 21 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, National Malaria Research Institute, Sector – 8, Dwarka, New Delhi -110077.

अधिकृत संकेतस्थळ : www.nimr.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter