-->

नागपूर महानगरपालिकामध्ये 83 जागांसाठी भरती ; दरमहा 25,000 पगार मिळेल..

Post a Comment

नागपूर महानगरपालिकामध्ये 83 जागांसाठी भरती ; दरमहा 25,000 पगार मिळेल..

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 नागपूर महानगरपालिकामध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.तसेच निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्ज स्वीकारण्याचे (स्थळ आणि वेळ) दिनांक 17 ते 21 जुलै 2023 ला सकाळी 9:30 ते दु. 12:00 वाजता वाजेपर्यंत आहे. 

 

एकूण जागा : 83

रिक्त पदाचे नाव – शिक्षक
शैक्षणिक पात्रता : बी.ए. बी.एड. / बी.एस.सी. बी.एड. / एम.एड. बी.एड. / एम.एस.सी. बी.एड. / एम.कॉम., बी.एड.

वयोमर्यादा : 65 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : एकत्रित पगार 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचे ठिकाण : शिक्षण विभाग, नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, नागपूर

अधिकृत संकेतस्थळ : www.nmcnagpur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter