नमस्कार मित्रांनो एसबीआय बँकेने करोडो ग्राहकांना दिली आनंदाची बातमी तुम्ही जर मुदत गुंतवणूक करत असाल व तुम्हाला जास्त नफा कमवायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अमृत कलर विशेष योजना कालावधी 31 डिसेंबर पर्यंत वाढवला आहे. या विशेष योग्य अंतर्गत एसबीआय आपल्या सामान्य ग्राहकांना 7.1% व्याज देत आहेत.
सामान्य नागरिकांना 7.60 टक्के व्याज देतात एसबीआयचे 400 दिवसांची विशेष मुदत ठेव योजना पंधरा फेब्रुवारी रोजी लॉंच करण्यात आली होती.
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सात दिवस ते 45 दिवसांचा मुदतीवर 3/ टक्के ते 179 दिवसांच्या एक दिवस 4.50% तर 180 दिवस ते दोनशे दहा दिवसांच्या देत आहेत यावर व्याजदर 5.25% आहे.
👉 हे सुद्धा बघा एसबीआय ने दिला एवढा व्याजदर 👈
Post a Comment
Post a Comment