पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1रचना सहायक (गट ब)261
2उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)09
3निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)19
Total289


शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयाची अट: 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

Post a Comment

Previous Post Next Post