पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट डायरेक्टर02
2असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS)01
3परवाना इंजिन ड्रायव्हर01
4ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर05
5ड्रेज कंट्रोल ऑपरेटर05
6स्टोअर कीपर01
7मास्टर 2nd क्लास03
8स्टाफ कार ड्रायव्हर03
9मास्टर 3rd क्लास01
10मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)11
11टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect)04
Total37

 

शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी (Civil / Mechanical)
  2. पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंजिन ड्रायव्हर परवाना
  4. पद क्र.4: B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा B.Com+Inter ICWA/Inter CA.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण +10 वर्षांसह अनुभवसह प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षे अनुभव  (ii) पोहण्याचे ज्ञान.
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 05 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र  (ii) पोहण्याचे ज्ञान.
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) वाहन चालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र  (ii) पोहण्याचे ज्ञान.
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
  11. पद क्र.11: पदवी (Civil / Mechanical/ Marine Engineering /Naval Architecture) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture)+ 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 15 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1, 2, & 7: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.3, 4, 5, 8, 9 & 11: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.6: 25 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.10: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS/PWD:₹200/-]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post