Ad Unit (Iklan) BIG



पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अग्निवीरवायु इनटेक 02/2025
Total
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.
शारीरिक पात्रता: 
उंची/छातीपुरुष महिला 
उंची152.5 सेमी 152 से.मी.
छाती77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.
वयाची अट: जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: ₹550/- + GST
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2024
  • परीक्षा (Online): 18 ऑक्टोबर 2024 पासून 
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 08 जुलै 2024] Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here

Post a Comment

Previous Post Next Post