Ad Unit (Iklan) BIG


जाहिरात क्र.: OFDR/01/AOCP/Tenure/DBW/2024)

Total: 201 जागा


पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)201
Total201
शैक्षणिक पात्रता: AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस.
वयाची अट: 05 जुलै 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: देहू रोड, पुणे
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101 E-Mail: ofdrhrd@ord.gov.in Tel. No.: 020-27167247
महत्त्वाच्या तारखा:
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2024
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
अर्ज (Application Form)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here

Post a Comment

Previous Post Next Post